• तुमच्या दिवसाची सुरुवात करा खास खांडसरी चहासोबत!
shape-img
pizza-img

तुमच्या चहासाठी खास
खांडसरीचा गोडवा!

About Us

Nature's Sweetness in Every Healthy Sip

आजकाल चहा चे वारे एवढे वाहते आहे आणि कित्येक चहा चे brands मार्केट मध्ये आले आहेत. म्हणून Hycom process मध्ये आम्ही ठरवले कि काहीतरी वेगळे आणायचे. भारतीय संस्कृती मध्ये गुळासारखेच, खांडसरी चे महत्व आहे. पारंपरिक पद्धती ने गोडवा जपण्याचे काम देशी खांड करते. चहा मध्ये आम्ही गोडवा आणण्यासाठी खांडसरी वापरायचे ठरवले. खांडसरी चहा मध्ये तुम्हाला हवा तो कडकपणा मिळतोच, शिवाय खांडसरी ची पोषक तत्वे पण मिळतात. खूप वेगळा असा हा चहा एकदा सर्वानी पिऊन पहाच.

खांडसरी हि उसापासून vaccum process न वापरता नैसर्गिक crystallisation करून तयार केली जाते, व त्या मुळे सर्व पोषक तत्वे अबाधित राहतात.